🌸 लेवा सप्तपदी पुणे इव्हेंट 🌸

Special Meet for Would-Be Groom & Bride

📅 इव्हेंट दिनांक: 13 डिसेंबर 2026 (रविवार)
🕙 वेळ: कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता

💰 सहभाग शुल्क: ₹750 प्रति व्यक्ती
(यामध्ये समाविष्ट: 🥗 स्टार्टर, 🍽️ स्वादिष्ट जेवण)

👩‍❤️‍👨 पात्रता व अटी:

📌 प्रथम विवाह – वर

  • जन्मतारीख: 01/01/1994 नंतर
  • मासिक उत्पन्न: किमान ₹80,000 किंवा वार्षिक उत्पन्न: किमान ₹9,60,000 किंवा अधिक

📌 प्रथम विवाह – वधू

  • जन्मतारीख: 01/01/1995 नंतर
  • किमान पदवीधर शिक्षण
  • पुणे, मुंबई किंवा इतर मेट्रो सिटीमध्ये राहण्याची तयारी असावी.

📌 पुनर्विवाह इच्छुक – वर

  • जन्मतारीख: 01/01/1989 नंतर
  • मासिक उत्पन्न: किमान ₹1,00,000 किंवा वार्षिक उत्पन्न: किमान ₹12,00,000

📌 पुनर्विवाह इच्छुक – वधू

  • जन्मतारीख: 01/01/1989 नंतर
  • किमान पदवीधर शिक्षण
  • पुणे, मुंबई किंवा इतर मेट्रो सिटीमध्ये राहण्याची तयारी असावी.

✨ कार्यक्रमाची विशेषता:

  • 🌟 आगळा-वेगळा परिचय मेळावा
  • 🚫 पालकांना प्रवेश नाही
  • 💬 इच्छुक वधू-वरांसाठी स्वतंत्र संवादाची संधी

📞 संपर्क: सौ. प्रतीक्षा नारखेडे | मो.: 8097873818

🌺 कार्यक्रमात बदल करण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत.

Register Now / Form Link

(नोंदणीची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2026)




जुने भेटीगाठ कार्यक्रम





Note: This platform is for the Leva Patidar community only. The person who belongs to another community and still trying to register on the platform will face legal action.