08 जून 2025 दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार

🌟 ऑनलाइन मेळावा - प्रथम विवाह इच्छुक उमेदवारांसाठी 🌟

📌 ज्या मुली (वधू) पुणे शहरातील आपला जीवनसाथी शोधत आहेत, त्यांच्यासाठी खास ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा एक वेगळ्या पद्धतीचा Meet Up असेल. नोंदणी आणि कार्यक्रम पूर्णतः मोफत आहेत.

📅 ऑनलाईन मीट अप तारीख: 08 जून 2025, रविवार
🕛 दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार)

### 👩‍❤️‍👨 नोंदणी प्रक्रिया व अटी:

🔁 घटस्फोटीत किंवा विधुर उमेदवारांसाठी अटी:

  • 👨‍🦳 मुलगा जर घटस्फोटीत किंवा विधुर असेल, तर त्याचा जन्म 01-01-1986 नंतर असावा.
  • 👩‍🦳 मुलगी जर घटस्फोटीत किंवा विधवा असेल, तर तिचा जन्म 01-01-1987 नंतर असावा.

👉 नोंदणीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: 08 जून 2025
(नोंदणीसाठी लिंक 05 जून 2025 रोजी उपलब्ध होईल.)

🎉 हा इव्हेंट बृहन लेवा समाज मंडळ आणि लेवा शुभ योग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

Form Link


📢 सर्व मीटअप मिस झाले? आता संधी गमावू नका!

🔗 लेवा शुभयोग - Matrimony App वर आजच नोंदणी करा आणि हजारो प्रोफाइल्स एक्सप्लोर करा.

💰 सदस्यता शुल्क:

  • 🆓 नोंदणी पूर्णपणे मोफत! (0 अन्य प्रोफाइल ऍक्सेससह)
  • ✅ ₹169 (1 Device) – पूर्ण प्रवेश
  • ✅ ₹199 (3 Device) – पूर्ण प्रवेश
  • ✅ ₹249 (4 Device) – पूर्ण प्रवेश

(💡 यात वर्षभर कोणतीही अतिरिक्त फी नाही!)

मुख्य वैशिष्ट्ये:

  • ✔️ 365 दिवस वैधता – एकदा नोंदणी केल्यावर संपूर्ण वर्षभर प्रवेश.
  • ✔️ अमर्यादित प्रोफाइल पाहण्याची सुविधा ♾️ (पेड सदस्यांसाठी)
  • ✔️ मूलभूत व अ‍ॅडव्हान्स सर्च फिल्टर्स 🔍
  • ✔️ शॉर्टलिस्टिंग फीचर ❤️
  • ✔️ स्मार्ट सजेशन्स 🤖
  • ✔️ मल्टिपल लॉगिन – कुटुंबासह वापरण्याची सुविधा 👨‍👩‍👧‍👦
  • ✔️ बहुभाषिक सपोर्ट 🌍

💖 *योग्य जोडीदार शोधण्याची हीच योग्य वेळ!*

✨ आत्ता नोंदणी करा!



जुने भेटीगाठ कार्यक्रम





Note: This platform is for the Leva Patidar community only. The person who belongs to another community and still trying to register on the platform will face legal action.