🌸 लेवा सप्तपदी पुणे इव्हेंट 🌸
Special Meet for Would-Be Groom & Bride
📝 नोंदणी सुरू आहे!
सूचना: नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2026 आहे. कृपया त्याआधी आपली नोंदणी पूर्ण करा.
📅 इव्हेंट दिनांक: 13 डिसेंबर 2026 (रविवार)
🕙 वेळ: कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता
💰 सहभाग शुल्क: ₹750 प्रति व्यक्ती
(यामध्ये समाविष्ट: 🥗 स्टार्टर, 🍽️
स्वादिष्ट जेवण)
👩❤️👨 पात्रता व अटी:
📌 प्रथम विवाह – वर
- जन्मतारीख: 01/01/1994 नंतर
- मासिक उत्पन्न: किमान ₹80,000 किंवा वार्षिक उत्पन्न: किमान ₹9,60,000 किंवा अधिक
📌 प्रथम विवाह – वधू
- जन्मतारीख: 01/01/1995 नंतर
- किमान पदवीधर शिक्षण
- पुणे, मुंबई किंवा इतर मेट्रो सिटीमध्ये राहण्याची तयारी असावी.
📌 पुनर्विवाह इच्छुक – वर
- जन्मतारीख: 01/01/1989 नंतर
- मासिक उत्पन्न: किमान ₹1,00,000 किंवा वार्षिक उत्पन्न: किमान ₹12,00,000
📌 पुनर्विवाह इच्छुक – वधू
- जन्मतारीख: 01/01/1989 नंतर
- किमान पदवीधर शिक्षण
- पुणे, मुंबई किंवा इतर मेट्रो सिटीमध्ये राहण्याची तयारी असावी.
✨ कार्यक्रमाची विशेषता:
- 🌟 आगळा-वेगळा परिचय मेळावा
- 🚫 पालकांना प्रवेश नाही
- 💬 इच्छुक वधू-वरांसाठी स्वतंत्र संवादाची संधी
📞 संपर्क: सौ. प्रतीक्षा नारखेडे | मो.: 8097873818
🌺 कार्यक्रमात बदल करण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत.
(नोंदणीची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2026)
जुने भेटीगाठ कार्यक्रम
Note: This platform is for the Leva Patidar community only. The person who belongs to another community and still trying to register on the platform will face legal action.

